लोकशाहीच्या वटवृक्षावर माजलेल्या बांडगुळांच्या निर्दालनासाठी पार्टी आॕफ युनायटेड इंडियन्सची स्थापनाः अशोक बहादरे

लोकशाहीच्या वटवृक्षावर माजलेल्या बांडगुळांच्या निर्दालनासाठी पार्टी आॕफ युनायटेड इंडियन्सची स्थापनाः अशोक बहादरे मुंबई/प्रतिनिधी जनसत्तेशी प्रतारणा करून राजसत्तेला मिठी मारणार्या राजकीय पक्षांच्या बोकाळलेल्या मनोवृतीला आव्हान देऊन…

कोस्टल रोडसाठी 1600 कोटी तर, रस्ते व पुलांसाठी 2220 कोटी रूपयाची भरीव तरतूद

कोस्टल रोडसाठी 1600 कोटी तर, रस्ते व पुलांसाठी 2220 कोटी रूपयाची भरीव तरतूद -मुंबई महापालिकेचा 2019-20 चा अर्थसंकल्प सादर मुंबई , निसार अली :  कोस्टल…

डांबर चलन घोटाळा : एन. एम पवारांच्य‍ा निलंबना साठी मुख्यमंत्र्यांना भेटणार – रणधीर

डांबर चलन घोटाळा : एन. एम पवारांच्य‍ा निलंबना साठी मुख्यमंत्र्यांना भेटणार – रणधीर मुंबई : (प्रतिनिधि) सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार…

अंबरनाथचे श्री. अविनाश म्हात्रे ” सुनिर्मल गौरव ” पुरस्काराने सन्मानित !!!

अंबरनाथचे श्री. अविनाश म्हात्रे ” सुनिर्मल गौरव” पुरस्काराने सन्मानित !!! मुंबई , प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ.श्री. चिंतामण रामदास म्हात्रे यांचे चिरंजीव…

पालिकेच्या चतुर्थ श्रेणीची पदे 1388 उत्तीर्ण परीक्षार्थीची संख्या 1,06,193 !!!

पालिकेच्या चतुर्थ श्रेणीची पदे 1388 उत्तीर्ण परीक्षार्थीची संख्या 1,06,193 !!!   मुंबई , ( प्रतिनिधी ) : मुंबई महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीत 1388 पदासाठी मेसर्स महाऑनलाईन कंपनीने घेतलेल्या…

बर्डस् अबोड’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन : अमित कांबळे

‘बर्डस् अबोड’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन     मुंबई, ( अमित कांबळे ) : दुर्मिळ पक्ष्यांच्या शास्त्रीय माहितीसाठी श्रीमती मंजुला माथूर यांच्या चित्रांवर आधारित…

जनतेने ऊर्जा बचत करावी – ऊर्जामंत्र्यांचे आवाहन : प्रथमेश वाघमारे

जनतेने ऊर्जा बचत करावी – ऊर्जामंत्र्यांचे आवाहन   मुंबई, ( प्रथमेश वाघमारे ) : कमी वीज निर्मितीमुळे राज्यावर निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जनतेने ऊर्जा बचत करुन शासनाला सहकार्य…

कोळसा पुरवठा सामान्य करा – ७ दिवसांत स्थिती सुधारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश : राहूल शिंदे

कोळसा पुरवठा सामान्य करा – ७ दिवसांत स्थिती सुधारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश   मुंबई, ( राहूल शिंदे ) : कोळशाच्या अकस्मात निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होऊन राज्यातील…

लोकशाही दिनी २० अर्जांवर कार्यवाही : आकाश सहाणे

लोकशाही दिनी २० अर्जांवर कार्यवाही   मुंबई, ( आकाश सहाणे ) :  मंत्रालयात आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनी नागरिकांच्या विविध विभागांशी निगडित २०तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ…

पियूष गोयलच्या हस्तक्षेपानंतर रेल्वेच्या खान पान पदार्थांवर एमआरपी छापणे झाले बंधनकारक : शरद घुडे

पियूष गोयलच्या हस्तक्षेपानंतर रेल्वेच्या खान पान पदार्थांवर एमआरपी छापणे झाले बंधनकारक  मुंबई , ( शरद घुडे ) : रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या आदेशानंतर रेल्वे…

फ्रान्सच्या वाणिज्यदूतांनी घेतली सभापतींची सदिच्छा भेट : किरण नांगरे

    फ्रान्सच्या वाणिज्यदुतांनी घेतली सभापतींची सदिच्छा भेट      मुंबई, ( किरण नांगरे) : फ्रान्सचेमुंबईतील वाणिज्यदूत युवेसपेरीन यांनी आज विधानपरिषदेचे सभापती रामराजेनाईक-निंबाळकर यांचीविधानभवनात सदिच्छा भेटघेतली. यावेळी दोन्ही देशातीलनिवडणूक पद्धती, सभागृहांचीसंरचना अशा विविध विषयांवरचर्चा झाली. राज्यातीलस्थानिक स्वराज्य संस्थांच्यासंरचनेची श्री. पेरीन यांनीयावेळी माहिती घेतली. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, सभापतींचेसचिव म. मु. काज आदीयावेळी उपस्थित होते .

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : आकाश सहाणे

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस       मुंबई, ( आकाश सहाणे ) : राज्य शासनाचे गृहनिर्माण धोरण गुंतवणूकदारांसाठी पूरक…

जुन्या इमारतीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक – रवींद्र वायकर : प्रथमेश वाघमारे

जुन्या इमारतीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक – रवींद्र वायकर मुंबई, ( प्रथमेश वाघमारे ) : मुंबई व मुंबई उपनगर क्षेत्रात पागडी तत्वावर (भाडे…

रस्त्यांची कामे त्वरित सुरु करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश : राहूल शिंदे

रस्त्यांची कामे त्वरित सुरु करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश   मुंबई, ( राहूल शिंदे ) : राष्ट्रीय महामार्गाची व जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे त्वरित…

राजे उमाजी नाईक यांना मंत्रालयात अभिवादन : असलम शानेदिवाण

राजे उमाजी नाईक यांना मंत्रालयात अभिवादन मुंबई, दि. 7 ( असलम शानेदिवाण ) : क्रांतीकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफीची रक्कम ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, प्रक्रिया जलद गतीने राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश : किरण नांगरे

ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफीची रक्कम ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, प्रक्रिया जलद गतीने राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश   मुंबई, ( किरण नांगरे ) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी…
error: Content is protected !!