उल्हासनगर मध्ये एम एस ई बी चा अजब कारभार. एका महिन्याचे बिल पाठवले तब्बल सोळा हजार सहाशे नव्वंद रुपये.(१६६९०)

उल्हासनगर मध्ये एम एस ई बी चा अजब कारभार.
एका महिन्याचे बिल पाठवले तब्बल सोळा हजार सहाशे नव्वंद रुपये.(१६६९०)

 

उल्हासनगर (प्रथमेश वाघमारे)-उल्हासनगर मध्ये एम एस ई बी चा अजब कारभार पाहायला मिळाला आहे. उल्हासनगर ४ सुभाश टेकडी,साईबाबा नगर येथे राहनारे सभांजी काबळे या कुटुंबाला एका महिन्याचे बिल तब्बल सोळा हजार सहाशे नव्वंद रुपये (१६६९०) पाठवल्याने त्या कुटुंबाच्या पाया खालची जमीन सरकली. त्यांनी या संदर्भात एम एस ई बी कार्यालयात चार दिवसा पूर्वी तक्रार करून सुद्धा अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.रोज त्यांना उदया या असे उत्तर देण्यात येथे.

या मूळे एम एस ई बी च्या भोगंळ कारभार पुन्हा बाहेर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.