१५३.३२ लाखाच्या महसूलासह -परिवहनचा ३८१.२६  कोटींचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर 

१५३.३२ लाखाच्या महसूलासह -परिवहनचा ३८१.२६ 
कोटींचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर 


१०० ना दुरुस्त बसेस रस्त्यावर उतरविणार 
कुठलीही भाडे वाढ नाही 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
डबघाईला आलेल्या परिवहनची सुस्थितीत घडी बसविण्यासाठी परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी २८ कोटी ४५ लाखाचा शिल्लकीचा आणि सन २०१८-१९ या वर्षाचा ३५२ कोटी ८१ लाखाचा असा ३८१या कोटी २६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी वागळे आगारातील परिवहन कार्यालयात परिवहन समिती सभापती अनिल भोर याना सादर केला. कुठलीही भाडेवाढ नसलेला आणि विविध नाविन्यपूर्ण योजना लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात विविध मार्गाने होणाऱ्या १५३ कोटी ३२ लाखाचा महसुलावर भर देण्यात आला आहे.

ठाणे परिवहन सेवेत सध्या सीएनजीच्या १०३ आणि १७४ डिझेल अशा २७७ बसेस आहेत. यापैकी १६५ बसेस या रस्त्यावर धावताहेत. त्याच्या सोबतीलाच १९० साध्या जेएनयूआरएमच्या बसेस भाडे तत्वावर चालविण्यात येत आहेत. या बसेसच्या माध्यमातून साध्या बसेस मधून ४ कोटी ८८ लाख,एसी बसेस कडून ७७ लाख,वोल्व्हो बसेसच्या माध्यमातून १८ .६३ कोटी, जेएनएनयूआरएमच्या बसेसच्या माध्यमातून ५३ कोटी ५२ लाख रुपयांचा महसूल परिवहनच्या तिजोरीत पडत आहोत. या नव्या वर्षात आपरिवाहांच्या बसेसच्या आणि इतर मार्गाच्या  माध्यमातून तब्बल  १५३ कोटी ३२ लाखाचा महसुलाआचि अपेक्षा आणि टार्गेट लक्ष्य करण्यात आले आहे. यात बसेसद्वारे १३९ कोटी २२ लाखाचे लक्ष्य आहे. तर जाहिरातीच्या माध्यमातून ६ कोटी व  लाख,विद्यार्थी पास शुल्क १ कोटी ५० लाख,भंगारातील बसेस विक्रीतून १ कोटी १२ लाख, ठाणे पोलिसांकडून हा  कोटी १३ लाख आणि इतर महसूल १४ कवटी ११ लाखाचा महसूल अपेक्षित धरण्यात आला आहे. नव्या अर्थसंकल्पात जुन्या नादुरुस्त बसेसच्या पार्टस खरेदीसाठी हा ० कोटी ४९ लाख रुपयांचा निधी निर्धारित केला आहे. वोल्व्होनो  बसेस दुरुस्तीसाठी १५ कोटी,परिवहन दुर्घटनाला २४ प्रकरणात ३० कोटी २९ लाख निर्धारित, हा  कवटी आ लाखाचा निधी विमा पॉलिसी अनिता १ कोटींचा निधी पालिका प्रशासनाकडून अपेक्षित आहे. अकर्मचारी सेवानिवृत्तीसाठी अअअअअअअअ कोटी १९ लाख,या सीएनजी आणि डिझेलची आ व  एकावती ६२ लाख रुपयांचा निधी निर्धारित करण्यात आला आहे. ६ वा वेतन अयोग्य महागाई भट्टापोटी २१ कोटी ८० लाख रुपयांचा निधी पालिकेकडून अनुदानाच्या माध्यमातून अपेक्षित धरण्यात आला आहे. सणाया २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी म्हणाले इंधन खर्चात बचत करण्यासाठी या वर्षी मार्च महिन्यात तब्बल १०० इलेक्ट्रिक बसेस पीपीपी अंतर्गत रस्त्यावर धावणार आहेत. तसेच पुढच्या वर्षी इथॉनेल वर चालणाऱ्या १०० बसेस जीसीसी अंतर्गत परिवहनच्या ताफ्यात समाविष्ठ करण्यात येणार आहेत. ठाणे शहराची लोकसंख्या १या लाख १९ हजार असून वर्षाच्या अखेर लोकसंख्या अअअ ४ लाखापर्यंत पोचण्याची शक्यता आहे. पुण्याच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड अट्रान्स्पोर्ट द्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १ लाख नागरिकांसाठी किमान ३० सार्वजनिक बसेस आवश्यक आहे. अत्यानुसार ठाण्यात ठाणेकरांसाठी ७२० बसेस रस्त्यावर धावणे गरजेचे आहे. तक्रारीसाठी ठाणेकरांना पोर्टल बनविण्यात आले आहेया. अपरिवहन सेवेचा महसूल वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक गोष्टींचा समावेश कार्नाय्त आला आहे. यमाउळें १व  ते २० कोटींचा महसूल अपेक्षित धरण्यात आला आहे. एलईडी जाहिरात,परिवहन आरक्षित भूखंडावर जाहिरात होर्डिंग,भुखानावर विविध बँकेच्या एटीएम सेंटरवर दारुमदार आहे. अर्थसंकल्पात प्रवाशांच्या सेवे सोबतच महिलांच्या सुरक्षेला विशेष महत्व देत सीसी,पेनिक बटन, शुगरबॉक्स,संगीत धून वायफाय द्वारे ऐकण्याचा आणि नादुरुस्त बसेस अडत्याधुनिक पद्धतीने दुरुस्त करण्याचं टेक्निकचा  वापर करण्यात येणार आहे.

 

महिलांचा प्रवास हा असुरक्षित असल्याची साक्ष अनेक ठाण्यातील घटनांनी दिल्यानंतर परिवहनने यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले आहे. बसेसमध्ये क्लोजसर्किट सीसीटीव्ही, महिलांसाठी त्यांच्या आसनाच्या शेजारी पेनिक बटन, बटन दाबताच महिला तात्काळ सुरक्षा आणि मदत उपलब्ध होणार असल्याची अदक्षता व्यवस्थापक संदीप माळवी यांनी घेतली आहे. यासाठी विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली असून पथक नियंत्रण कक्षातून संभावित बसेपर्यंत काही क्षणातच पोचणार आहे. नव्या बसेससोबतच जुन्या बसेसमध्येही सीसीटीव्हीची व्यवस्था, महिलांसाठी मार्च पासून खास तेजस्विनी बससेवा सुरु करण्यात येणार आहे. यात बसवाहक आणि चालक महिलाच असणार आहेत. 

परिवहनच्या बसेसमध्ये प्रथमच हिंदी सिनेमातील तब्बल ५०० गाण्याची धून वायफायच्या माध्यमातून कानावर पडणार आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसेसप्रमाणे ठाणे परिवहनच्या बसेसमध्ये आता शुगरबॉक्सची सुविधा उपलब्ध होणार आहे. लवकरच बसेसमध्ये शुगरबॉक्स तातडीने लावण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.