मिडिया प्राईम संपर्क डायरीचे प्रकाशन मंत्रालय मुंबई येथे 21 नोव्हेंबर रोजी

मिडिया प्राईम संपर्क डायरीचे प्रकाशन मंत्रालय मुंबई येथे 21 नोव्हेंबर रोजी

मिडीया प्राईम संपर्क डायरी संबंधी सर्व पत्रकार बांधवांना सूचना …….

आपली डायरी आजच बुक करा…….

गेल्या एक वर्षा पासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या राज्यव्यापी मिडीया प्राईम संपर्क डायरी चे काम आपल्या सर्वांच्या महत्वपूर्ण सहकार्याने पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत .गेल्या एका वर्षापासून आपल्या संपर्कात असून प्रत्येक वेळी आपली मोलाची मदतच मिळाली म्हणूनच आज राज्यस्तरीय मिडीया प्राईम संपर्क डायरिचे काम पुर्णत्वास आले आहे ….
सदर डायरी मध्ये राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पत्रकार बांधवांचे नाव, व्रूत्तपत्राचे नाव , भ्रमण ध्वनी क्रमांक , समाविष्ट करण्यात आले आहेत  तसेच प्रत्येक तालुक्यातील  प्रशासकीय कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक…जसे नगर परिषद , पोस्ट ऑफीस , पोलीस स्टेशन , बस स्टँड , विश्राम ग्रुह , तहसील कार्यालय व संबंधित तालुक्यातील आमदार , मां.खासदार , पालक मंत्री , मंत्री महोदय यांचे नंबर समाविष्ट करण्यात आले आहेत .

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांची डायरी अशी महत्वपूर्ण ओळख निर्माण झालेली 650 पाने असलेली संपर्क डायरी 550 रू.अक्षरी पाचशे पन्नास रुपये मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. डायरी चे प्रकाशन 21 नोव्हेंबर ला मंत्रालय मुंबई येथे  मुख्यमंत्री व इतर मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असून  22 नोव्हेंबर पासून वितरण करण्यात येणार आहे .
तरी सर्व पत्रकार बांधवांना विनंती की दि.3 नोव्हेंबर पासून डायरी ची बुकिंग चालू होत असून 3 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आपल्या अधिकृत प्रतिनिधी कडे राखून ठेवावी .अथवा कार्यालय मिडीया प्राईम पब्लिकेशन – शरद लक्ष्मणराव मेहरे भारतीय स्टेट बँक खाता क्रं.30928652246 ifsc code0002147 चांदूरबाजार शाखा यावर सुद्धा 550 रू.भरणा करून आपली प्रत बुक करू शकता.बँकेत भरणा केल्यानंतर 9404636410 या व्हाट्सअप नंबर वर तशी पोच पावती किंव्हा संदेश पाठवणे आवश्यक आहे

अती महत्वाचे : संपर्क डायरी मध्ये महाराष्ट्रातील सम्पूर्ण तालुक्यातील प्राप्त झालेल्या माहितीनुसार पत्रकार बांधवांची नावे घेण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला आहे.आणि  ज्याही पत्रकार बांधवांचे डायरीत नाव समाविष्ट आहे त्यांना  डायरीची प्रत घेणे बंधनकारक राहणार नाही. ज्यांची ईच्छा असेल त्यांनीच आपली प्रत बुक करावी हीं विनंती….

व अधिक माहिती साठी… शरद मेहरे मोबाईल क्रं.9404636410  या क्रमांकावर संपर्क साधावा.
आवश्यक माहिती…….

डायरी ची बुकिंग : 3 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर .

डायरी चे प्रकाशन : 21 नोव्हेंबर मंत्रालय मुंबई .

डायरी चे वितरण : 22 नोव्हेंबर पासून सुरू.

विशेष मिडीया प्राईम संपर्क डायरी हीं आपल्याच तालुक्यात आपल्या अधिकृत प्रतिनिधी कडे उपलब्ध करण्यात येईल.

*आपल्या तालुका प्रतिनिधी ची नावे दि. 03 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता जाहीर करण्यात येतील ……..*

Leave a Reply

Your email address will not be published.