कोल्हापूर

इंदूमती के. देसाई  यांचे दुःखद निधन

इंदूमती के. देसाई  यांचे दुःखद निधन

 

गारगोटी / प्रतिनिधी :जेष्ठ पत्रकार डॉ सुभाष के. देसाई यांच्या मातोश्री श्रीमती इंदूमती केशवराव देसाई यांचे आज शुक्रवारी वार्धक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्या ८८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे डॉ सुभाष, निवृत्त शेती अधिकारी सर्जेराव, नातू व मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी सोनाळी गारगोटी येथे आहे.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close