Breaking News

उल्हासनगर महानगरपालिका घालतेय अंधश्रधेस खतपाणी ???  प्रशासकिय परिपञकास बगल देऊन सर्रासपणे मुख्यालयात घातली सत्यनारायणाची पुजा !!!

उल्हासनगर महानगरपालिका घालतेय अंधश्रधेस खतपाणी ??? 
प्रशासकिय परिपञकास बगल देऊन सर्रासपणे मुख्यालयात घातली सत्यनारायणाची पुजा !!!

उल्हासनगर (गौतम वाघ)- देशात सध्या विज्ञानवादी वातावरणाचा बोबाटा करणाऱ्या मोदी सरकार प्रशासनात सुप्रशासन आण्याचा कांगावा करित आहे माञ उल्हासनगर महानगरपालिकेत सरकारचे आध्यादेश व परिपञक पायदळी तुडवुन सत्यनारायणाची पुजा घालुन अंधश्रद्धेस खतपाणी घालत आहे.
महाराष्ट्र सरकारचे सक्त आदेश आहेत की धर्मनिरीपेक्षता बाळगुन कोणत्याही शासकीय अथवा निम शासकीय आस्थापणेत किंवा कार्यालयात कोणत्याही विशिष्ट धर्माच्या पगडा दिसणाऱ्या कर्मकांडाचे दर्शन घडू नये.
पंरतु , उल्हासनगर महापालिका पतपेढीने आपल्या वर्धापन दिनानिमीत्त प्रशासकीय इमारतीत सत्यनारायणाची पुजा घातली आहे.ज्यात महानगरपालिकेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत काम सोडुन सामील झाले होते.
यामुळे बरेसचे कर्मचारी जागेवर नव्हते परिणामी नागरिकांना आपली कामे न होताच रिकामे हाती जावे लागले . तत्कालीन उपायुक्त जमीर लेंगरेकरांनी महापालिकेत मार्फत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा मोठा उपक्रम राबवला होता. असे असताना याच महापालिकेकडुन सत्यनारायणा सारख्या पुजेचे उदातीकरण करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न जनसामान्यात उपस्थित होत आहे .

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close