ग्रामपंचायत पिंपळगाव (नाजिक) उपसंरपंचपदी सौ. रत्नप्रभा घोडे यांची बिनविरोध निवड

ग्रामपंचायत पिंपळगाव (नाजिक) उपसंरपंचपदी सौ. रत्नप्रभा घोडे यांची बिनविरोध निवड.

 

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण :               लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील ग्रामपंचायत उपसरपंच पद निवडणुक नुकतीच पार पडली यात उपसंरपंचपदी सौ.रत्नप्रभा राजाराम घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत उपसरपंच जिजाबाई वाघ यांनी  राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.

ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडलेल्या निवडीप्रसंगी ग्रा.वि.अधिकारी एस.एम.कदम यांनी निवडणूक प्रक्रिया सरपंच भारती महाले याच्या अध्यक्षतेखाली पार पाडली,यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ.भारती महाले., सदस्य सौ.कल्पणा वाघ, सौ.सुनिता शिंदे,सौ. मंदाकिनी खुटे, सौ.कल्पणा व्हलगडे,. जीवन पांगुळ, श्री.विलास चव्हाण, श्री.चारूदत्त आढाव, उपस्थित होते.

 

निवडणुक प्रसंगी पो.पाटील भरत फंड, विठ्ठलराव खुटे, मा.पं.स.सदस्य उत्तम वाघ, राजाराम घोडे, संजय महाले, कैलास खुटे, तंटामुक्ती अध्यक्ष दिपक कुलकर्णी,कारभारी कोकणे,सचिन विंचु, नंदु घोडे,हिरामण घोडे, भाऊसाहेब घोडे,सचिन घोडे,अशोक घोडे, जनार्दन घोडे, शतम बागल ,आनिल नवले,भैय्या बागल,विजय भोर,जगन्न भोळे ,द्तू भोर,सचिन बिरार ,राजू पठाण,सलीम शेख,सलीम काजी,राजू व्हलगडे,सोमनाथ राऊत, संतोष वाघ, खाडे,यांनी `नवनिर्वाचित उपसरपंच सौ.रत्नप्रभा राजाराम घोडे  यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत ग्रा.वि. अधिकारी एस. एम. कदम, कर्मचारीवृंद उपस्थित होते व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.