क्रीडा

मिस्टर अँड मिस उल्हास कोंपिटीशन ९-११-२०१७ तारखेला !!!

मिस्टर अँड मिस उल्हास कोंपिटीशन ९-११-२०१७ तारखेला !!!

उल्हासनगर , ( कुमार रेड्डियार ) : टीम ओमी कालानी तर्फे उल्हासनगर शहरात प्रथमच एैतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे . ” मिस्टर अँड मिस उल्हास ” नामक ह्या बॉडी बिल्डींग कोंपिटीशन मध्ये पुरूषां सोबत महिला पण भाग घेत आहेत . ह्या बॉडी बिल्डींग स्पर्धेत महिलांनी भाग घेऊन सिद्ध केलंय की महिला सुध्दा कोणत्याही क्षेत्रात पुरूषां पेक्षा कमी नाहीत .
टीम ओमी कालानीचे प्रमुख युथ आयकॉन श्री. ओमी कालानी द्वारे आयोजित ह्या कोंपिटीशन ची पुर्ण व्यवस्था युवा नेते श्री. संतोष पांडे सांभाळणार आहेत . उल्हासनगर शहरातील जास्तीत जास्त तरूणांनी व तरूणींनी या स्पर्धेत भाग घ्यावा असं आवाहन टीम ओमी कालानी द्वारे महाराष्ट्र तेज न्युज प्रतिनिधीशी बोलताना करण्यात आले आहे .

कार्यक्रम स्थळ : गोलमैदान प्रभाग समिती क्रमांक एक , भगवती नावानी स्टेज , उल्हासनगर -१ .

वेळ व दिनांक : गुरुवार रोजी ९ तारखेस संध्याकाळी ६ वाजेपासून .

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close