धार्मिक

राष्ट्रसंत वसुंधरारत्न गुरुमाऊली ष.ब्र.१०८ डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना डौर ता.भोकर येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

राष्ट्रसंत वसुंधरारत्न गुरुमाऊली ष.ब्र.१०८ डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना डौर ता.भोकर येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

राष्ट्रसंत वसुंधरारत्न गुरुमाऊली ष.ब्र.१०८ डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर  यांना डौर ता. भोकर गावातील शिष्यांच्या व विरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बालाजी येलपे ,(शिवसेना उपतालुकाप्रमुख ) विठ्ठलराव विजापुरे , बालाजी विजापुरे , संतुकराव विजापुरे , विठ्ठलराव पांचाळ , कामाजीराव खैरगे , बाबुराव विजापुरे , हरिदासराव विजापुरे , रामदास विजापुरे , गंगाधर खैरगे , विठ्ठलराव बोईनवाड , नारायण खैरगे , नागोराव हाळे, बाबुराव बासरे , बालाजी चंदापूरे , शिवाजी चंदापूरे , परमेश्वर येलपे , माधव पा . जाधव , लक्ष्मण पा . जाधव , गंगाधर पा . रत्नाळे , सदाशिव हुलगुंडे , राजु सोळंके सह  महिलामंडळी सुलोचनाबाई विजापुरे , संतोषबाई विजापुरे , दैवशीलाबाई विजापुरे , सागरबाई बामणे , रुक्मिणबाई हाळे , भाग्रथबाई त्रिमकदार , शिवकांताबाई विजापुरे , धुरपतबाई विजापुरे , किरणताई येलपे , मीना येलपे आदी महिला उपस्थित होते .

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close