नाशिक

लासलगाव सार्वजनिक शिवजयंतीउत्सव कार्यकारणी जाहीर

लासलगाव सार्वजनिक शिवजयंतीउत्सव कार्यकारणी जाहीर

 

लासलगाव(वार्ताहर) समीर पठाण
लासलगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र होळकर,उपाध्यक्ष पदी महेश होळकर,संतोष पवार,कार्यध्यक्ष पदी सुनील आब्बड,सचिव पदी संजय लांबे,तेजस कुलकर्णी तसेच खजिनदार पदी मयूर वाघचौरे,अमित गंभीरे,सहसचिव पदी गणेश इंगळे,चिराग जोशी यांची लासलगाव येथील श्रीराम मंदीर येथे झालेल्या बेठीकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.

लासलगाव चे उपसरपंच जयदत्त होळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माजी पं.स.सदस्य प्रकाश पाटील,राजेंद्र चाफेकर,बाळासाहेब जगताप,दत्ता पाटील,संदीप उगले,सनी होळकर,युवराज होळकर,योगेश हिंगमीरे,अनिल भागवत,प्रमोद पाटील,भैय्या भंडारी,गणेश कुलकर्णी आदी मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close