ठाणे

मुरबाडमध्ये शिवसेनेतर्फे कंगना रणावतच्या पोष्टरला जोडे मारून निषेध

मुरबाडमध्ये शिवसेनेतर्फे कंगना रणावतच्या पोष्टरला जोडे मारून निषेध

मुरबाड , ( हरेश साबळेे ) :
मुंबई पोलिसांची  बदनामी करणाऱ्या आणि सुरक्षेवर  प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात मुरबाड तालुका शिवसेनेने प्रतिकात्मक पोष्टरला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महिला शिवसैनिकांनी कंगना हिच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार,तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,माजी उपसभापती रामभाऊ दळवी, जि प सदस्य रेखा कंटे, महिला आघाडी तालुका प्रमूख योगिता शिर्के, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, माजी उपसभापती अनिल देसले, अंजना जाधव, रामभाऊ दुधाळे, दळवी सर तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close
Close